Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत भव्य भगवा ध्वज अखेर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आसमंतात डौलाने फडफडला..

 

अप्रतिम फोटो सुनील फुलारी यांच्याकडून

पपरळीत भव्य
भगवा ध्वज अखेर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आसमंतात डौलाने फडफडला...


तब्बल महिन्यापासून परळी न प

कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे परळी येथील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्याशेजारी असणारा भव्य ध्वज्याची अनेक दिवसापासून दुरावस्था झाली होती.


 परळीतील शिव प्रेमी आणि मावळ्यांची व्यथा अनेक सोशल मीडियाद्वारे व्यक्त होत होती.या सगळ्या संवेदनाकडेही नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते परंतु परळीतील काही  सच्चा  शिवप्रेमी जे आजही दररोज महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि मुजरा केल्याशिवाय दैनंदिन व्यवहाराला सुरुवात करत नाही आज त्यांच्याच मुळे हा भव्य भगवा झेंडा परळीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात आसमंतात डौलाने फडफडला...


नाथ प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद...



कौतुकास्पद परळीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज नाथ प्रतिष्ठान व शिवप्रेमीच्या वतीने पुन्हा एकदा भव्य ध्वज आसमात डौलाने फडफडला...

सविस्तर बातमी थोड्या वेळात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या