Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्र पोलीस | विभागात एकूण 14 हजार 956 नवीन पदभरती होणार

संतोष बारटक्के*  *9423472426*
*यु टर्न |पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होणार असतानाच आज सरकार अचानक यु टर्न का ?*

👇👇👇

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇


महाराष्ट्र पोलीस विभागात एकूण 14 हजार 956 पदे भरण्यात येणार आहेत.

ही भरती 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यासंबंधीची माहिती

policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


अटी व शर्ती उमेदवार पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतो.


policerecruitment2022.mahait.org या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा कालावधी : 3 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 कोणताही उमेदवार एकाच संस्थेतील एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकत नाही.

उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल. परीक्षा पद्धती सर्वप्रथम, अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. त्यानंतरची लेखी परीक्षा पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस तुकडय़ांमध्ये त्याच दिवशी घेण्यात येईल.

शारीरिक अभियोग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण, पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत 100 %पैकी 40% गुण अनिवार्य आहेत.





*ब्रेकिंग न्यूज* 
*हेडलाईन्स वाचण्यासाठी*
👇👇👇

आपला@पेपर
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या