Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नाथ प्रतिष्ठानच्यावतीने धनंजय मुंडेनी दिली अरगडेच्या कुटुंबाला 50 हजार रुपयाची आर्थिक मदत



नाथ प्रतिष्ठानकडून धनंजय मुंडेनी दिली अरगडेच्या कुटुंबाला 50 हजार रुपयाची आर्थिक मदत

परळी तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथील आकाश विक्रम आरगडे या तरुणाचा अतिवृष्टी दरम्यान नदीत वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला होता.


माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आरगडे कुटुंबाचे भेट घेऊन परिवाराचे सांत्वन केले.यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने त्या तरुणाच्या कुटुंबाला 50 हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली यावेळी युवानेते अजय मुंडे आदी उपस्थित होते.


 गाढे पिंपळगाव येथील हा तरुण सात दिवसापूर्वी पाण्यात वाहून गेला होता आज त्याचा मृतदेह सापडला त्याच्या परिवाराची माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आज भेट  

20 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यात आणि परळी तालुक्यात ढग फुटी दृश्य पाऊस झाल्यामुळे तालुक्यात नदी नाले तुडुंब भरून वाहत होते याच दरम्यान गाडी पिंपळगाव जवळील एका नदीमध्ये हा तरुण मोटरसायकल घेऊन जात असताना वाहून गेल्याची घटना घडली होती


परळीत भगव्या ध्वजाची अत्यंत दुरावस्था... याकडे ना..नगर पालिकेचे ना..कुठल्या नेत्याचे लक्ष ! हा घ्या सबळ पुरावा

👇👇👇👇👇👇

https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_27.html

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या