Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'मन की बात'|पंकजाताई मुंडे यांनी भीमनगरमध्ये नागरिकांच्या सोबत बसून बघितला कार्यक्रम

 *घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडेंची परळीच्या काळरात्रीदेवी मंदिर परिसरात स्वच्छता|*

👇👇👇👇👇 

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_68.html*

*हीटरची टाकी फुटून उकळत्या पाणीमुळे झोपलेल्या महिलेचा मृत्यू* 

👇👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_33.html*

*हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी...*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*


 'मन की बात'|पंकजाताई मुंडे यांनी नागरिकां सोबत बघितला




महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' कार्यक्रम पंकजाताई मुंडे यांनी भीमनगर भागात नागरिकांच्या सोबत बसून ऐकला. या सर्व कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे, वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, दत्ता देशमुख, प्रकाश जोशी, केशव माळी, डाॅ. शालिनी कराड, जयश्री मुंडे, सुचिता पोखरकर, खालेदराज आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


*आज परळीत आ.धनंजय मुंडे व सौ.राजश्रीताई मुंडे हस्ते शोभायात्रेचा शुभारंभ*

👇👇👇👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_80.html*


*हेलीकॅप्टरने होणार पुष्पवृष्टी*

आपला@पेपर*ब्रेकिंग

*हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी...*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

👇👇👇👇

*join WhatsApp group:* 

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या