Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अखेर शिवसेनेलाच न्याय मिळाला पुन्हा एकदा ठाकरेंचा आवाज शिवाजी पार्कवर घुमणार...

 



अखेर शिवसेनेलाच न्याय मिळाला पुन्हा एकदा ठाकरेंचा आवाज शिवाजी पार्कवर घुमणार...


मुंबई शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा येत्या दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क मैदानावर आवाज घुमणार हे निश्चित झाले आहे.मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली.अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य होता.कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुनच पालिकेने परवानगी नाकारली,असं निरीक्षण कोर्टाने नमूद केले आहे.



सुरक्षाच्या दृष्टीने जे काही पावलं उचलायचे आहेत ते पोलिसांनी आणि महानगरपालिकेंनी लक्ष घालावे सुरक्षा व्यवस्थाही पोलिसांची जबाबदारी असून ती पार पाडणे पोलिसांची काम आहे असेही ताशोरे सर्वोच्च न्यायालयाने निर्णयामध्ये मांडल्यामुळे न्यायव्यवस्था सदैव सत्तेच्या बाजूने असते अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून उमटते आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा शिवतीर्थ व शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे चा आवाज घुमणार हे निश्चित झाले आहे


*भा...चा लोटस ऑपरेशन काय?*

अन् भेटी गाठीच राज काय.....*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/08/blog-post_42.html*


*राजकारणात विचार राहिला आहे ना चळवळ राहिली -राज ठाकरे*

*https://bit.ly/3oIUNi5


सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय संघर्षाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी आपले मत परखडपणे मांडले त्यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे....*
https://aplaepaper.blogspot.com


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या