Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भाजपाचा लोटस ऑपरेशन काय? अन् राज ठाकरेंच्या या भेटी गाठीच राज काय.....

 भाजपाचा लोटस ऑपरेशन काय? अन् राज ठाकरेंच्या या भेटी गाठीच राज काय.....



मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची नव्या राजकीय समीकरणाशी जुळवा जुळव सुरू झालेली आहे. मुंबईतील प्रत्येक नागरिकाच्या मनावर राज्य करणाऱ्या शिवसेनेच्या भगवा ऐवजी आता भाजप मनसे युतीचा झेंडा फडकणार का

कट्टर हिंदुत्वाची भूमिका पाहता मनसे आणि भाजपची युती जुळण्याची शक्यता दाट आहे. कारण प्रसार माध्यमाशी भाजपाचे नेते बोलताना राज ठाकरे पाठीमागे हाताची घडी घालून शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते.

शिवसेनेच्या व अपक्षांच्या चाळीस आमदारांना फोडून महाराष्ट्राचा राजकारण बदलणाऱ्या भाजप पक्षाने आता मुंबईतही हालचाली सुरू केलेल्या दिसत आहेत

गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत त्या आधी भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंची भेटीगाठी वाढल्या युतीच्या दृष्टीने प्राथमिक तयारी सुरू झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यामुळे नागरिकांमध्ये अनेक चर्चा रंगत आहेत.मुंबई महापालिका निवडणुकीत  भाजप मनसे युती नक्कीच होणार असे दिसते आहे. राज ठाकरे 

भाजप मनसे मध्ये काय ठरेल आहे. राज ठाकरे भाजप नेत्यांच्या  देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची गुपीत काय आहे. हे येत्या गणेशोत्सवात स्पष्ट होणार

त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज ठाकरेंच्या घरी पाहुणचार गेल्या दोन दिवस भाजप नेत्यांच्या सगळ्यांच्याच भेटी मुंबई महानगरपालिका कबिज करण्याचा विडा भाजपन उचलेला आहे. त्या दृष्टीने मनसेचा पर्याय भाजपकडे उपलब्ध राहणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या