Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली जाहीर




नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. 


*हेही वाचा आज परळीत आ.धनंजय मुंडे व सौ.राजश्रीताई मुंडे हस्ते शोभायात्रेचा शुभारंभ*

👇👇👇👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_80.html*

*हेलीकॅप्टरने होणार पुष्पवृष्टी*

आपला@पेपर*
ब्रेकिंग
*हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी...*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

👇👇👇👇

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर,वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा,गडचिरोली जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील.नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. 


इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे


राधाकृष्ण विखे पाटील-अहमदनगर,सोलापूर, 


सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, 


चंद्रकांत दादा पाटील-पुणे,


विजयकुमार गावित-नंदुरबार,


गिरीश महाजन-धुळे,लातूर,नांदेड, 


गुलाबराव पाटील-बुलढाणा,जळगाव


दादा भुसे-नाशिक, 


संजय राठोड-यवतमाळ,वाशिम


सुरेश खाडे-सांगली,


संदिपान भुमरे-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)


उदय सामंत-रत्नागिरी,रायगड,


तानाजी सावंत-परभणी,


उस्मानाबाद (धाराशिव)


रवींद्र चव्हाण-पालघर,सिंधुदुर्ग,


अब्दुल सत्तार-हिंगोली, 


दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर, 


अतुल सावे-जालना,बीड,


शंभूराज देसाई-सातारा,ठाणे,


मंगलप्रभात लोढा-मुंबई उपनगर

*धक्कादायक |हीटरची टाकी फुटून उकळत्या पाणीमुळे झोपलेल्या महिलेचा मृत्यू*

👇👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_33.html*

*हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी...*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

👇👇👇👇

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


*धक्कादायक |हीटरची टाकी फुटून उकळत्या पाणीमुळे झोपलेल्या महिलेचा मृत्यू*

👇👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_33.html*

*हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी...*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

👇👇👇👇

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या