Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED पोलिस |सध्याच्या मुलांच्या बाबत पालकांनी घाबरून न जाता काय करावे व काय करू नये

 


BEED पोलिस |सध्याच्या मुलांच्या बाबत पालकांनी घाबरून न जाता काय करावे व काय करू नये 

सध्या सगळीकडे मुलं पळून नेणाऱ्या टोळीच्या अफवेने पालकांची झोप उडवली आहे. त्यातच सोशल मीडियाद्वारे नको ते व्हिडिओ व बातम्या व्हायरल होत आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता काय करावे व काय करू नये असे आवाहन बीड अंबाजोगाई परळी शहर पोलीस स्टेशन ने केले आहे.


बीड जिल्हा अंबाजोगाई व परळी शहर पोलीस स्टेशन तर्फे तालुक्यातील सर्व जनतेस आव्हान करण्यात येते की अफवावर विश्वास ठेवू नका

सध्या बीड जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे अशी खोटी अफवा सोशल मीडियावर पसरवली जात आहे. अशा प्रकारची घटना घडल्याची कुठल्याही पोलीस स्टेशनला किंवा घटनाचे नोंद नाही तरी अशा प्रकारच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये

       तसेच सर्व शाळेतील शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अफवांवर विश्वास न ठेवता नियमित शाळेत हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात,


 अंबाजोगाई   व परळी  शहर तालुक्यातील जनतेने तसेच पालकांनी आपणास मुले पळवून नेणाऱ्या टोळी बाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्याची तात्काळ माहिती शहर पोलीस स्टेशनला द्यावी तसेच सदर बातमीची पूर्ण खात्री केल्याशिवाय कुणीही त्याची पोस्ट किंवा प्रचार सोशल मीडियावर करू नये,पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ सदर बातमीची दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल,

*धक्कादायक |हीटरची टाकी फुटून उकळत्या पाणीमुळे झोपलेल्या महिलेचा मृत्यू*

👇👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_33.html*

*हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी...*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

👇👇👇👇

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


  अंबाजोगाई  व परळी शहर पोलिसांतर्प तालुक्यातील सर्व शाळा, विद्यालया परिसरामध्ये पोलीस पेट्रोलिंग लावण्यात आलेली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची काही कारण नाही


बीड जिल्हा पोलीस अधीक्षक

पोलीस स्टेशन परळी शहर

पोलीस स्टेशन आंबेजोगाई शहर

यांनी सोशल मीडियाद्वारे सर्वांना आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या