Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बच्चू कडू यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

 


बच्चू कडू यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आपल्या आमदारांना सोबत घेऊन बंड करत  शिंदे गटाला साथ देणारे बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांसोबत वाद घालण्या प्रकरणी गिरगांव कोर्टाने बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

मोर्चे आंदोलन अधिकाऱ्यांना धारेवर धरणे अशा अनेक घटनांमध्ये बच्चू कडू यांचा सहभाग नेहमीच प्रभावी होता परंतु एका आंदोलनात अधिकाऱ्यांशी राडा भोवला,बच्चू कडू यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण? वाचा....


30 मार्च 2016 रोजी उपमहासचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अवाचनीय भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. 


मंत्रालयातील सर्व कर्मचारी- अधिकाऱ्यांनी मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. मुख्य इमारत. कडू यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मंत्रालयात बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा इशारा सरकारी अधिकारी संघटनांनी दिला होता.


कौतुकास्पद कार्य परळीत या मंडळाचे सामाजिक उपक्रमात सतत मोठा सहभाग*


👇👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_21.html*


*धक्कादायक...!परळीजवळ खून |संशयित आरोपी अटक*

👇👇👇👇👇 

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_74.html*


👇👇👇

*join WhatsApp group:* 

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*

👇👇👇👇

https://aplaepaper.blogspot.com

*संतोष बारटक्के*

*9423472426*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या