Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न 30 वर्षांनंतर साकार होणार...हा दिवस निश्चित लोकल सेवा सुरू

 बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न  30 वर्षांनंतर साकार होणार...हा दिवस निश्चित लोकल सेवा सुरू 



 नगर बीड परळी रेल्वेचे स्वप्न लवकरच साकार होणार कारण अखेर उद्या दि. 23 सप्टेंबर हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. नगर परळी रेल्वे मार्गाची लांबी 261 किमी आहे. नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतराचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे 

बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी आष्टीनगर रेल्वेसेवा विशेष लक्ष देऊन सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे.बिडवासींचे स्वप्न साकार झाले बीड जिल्ह्यात रेल्वेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तब्बल तीस वर्षांनंतर बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. 


दि29 डिसेंबर 2021 रोजी नगर ते आष्टी या 67 किमी अंतरावर या ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2022 रोजी पॅसेंजर ट्रेन दोनदा सुरू होणार होती. परंतु, कालांतराने सर्व मुहूर्त उशिराने निघाल्याने आता दहा महिन्यांच्या कालावधीनंतर ही गाडी सुरू होणार आहे. त्यामुळे बीडमधील नागरिक जवळपास 30 वर्षे पूर्ण करत आहेत.*

 बघा थेट (video) परळीत जुन्या थर्मलची युनिट नं 3  चिमणी जमीन दोस्त करण्यात आली*

👇👇👇


*https://youtube.com/shorts/k8B1etWzAKs?feature=share


*चिमणी भुईसपाट का? केली | वाचा|आयुष्यभर... लोकांच्या घरात प्रकाश देणारी चिमणी अखेर धूरळ्यातच जमिनदोस्त...*


👇👇👇👇👇👇👇

 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_12.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या