Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भुईसपाट |आयुष्यभर... चिमणी अखेर धूरळ्यातच जमिनदोस्त... का ? केली |वाचा

 

हेही *ब्रेकिंग न्यूज थेट (video) परळीत जुन्या थर्मलची युनिट नं 3  चिमणी जमीन दोस्त...*

👇👯👇👯

*https://youtube.com/shorts/k8B1etWzAKs?feature=share*

भुईसपाट |आयुष्यभर... चिमणी अखेर धूरळ्यातच जमिनदोस्त... का केली वाचा

परळी औष्णिक विद्युत केंद्राजवळ  जिलेटीनद्वारे स्फोट या बातमीने अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता आज त्याच परळीच्या एका इतिहासातील महत्वपूर्ण असा परळी औष्णिक विद्युत केंद्रतील  इतिहास सांगणारे इतिहासाचे पान आज जमिनीवर धारातीर्थ पडले होते  अनेकांच्या घरात प्रकाश करणारे हे निर्जीव परंतु सर्वांच्या जिव्हाळ्याच्या असणारे थर्मलची चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आली. 


        ही घटना पाहणारे चिमणी पडत असताना याच युनिटला काम करणारी कर्मचारी आणि अधिकारी मंडळींनी मात्र आठवणींना उजाळा देत खूप दुःख झाल्याचे सांगितले. वास्तविक पाहता आणखी काही वर्ष हे संच चालवले गेले असते तर वीज निर्मिती वाढली असती असेही त्यांचे म्हणणे आहे. 

परंतु कालबाह्य यंत्रसामुग्री वापरून वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे तर नाहीच पन् कालबाह्य यंत्रणेमुळे जीवित किंवा वित्तहानी सुद्धा होऊ शकली असती शासन स्तरावर म्हणूनच ही सर्व यंत्रणा भुईसपाट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.


      आज दि.12 रोजी सकाळी नऊ वाजता चिमणी पाडण्याचे काम सुरू झाले आणि तासाभरात ते संपुष्टात आले. आयुष्यभर धूर ओकणारी चिमणी आजही धूरळ्यातच जमिनदोस्त झाली.

आपला@पेपर*

* ब्रेकिंग न्यूज*

*हेडलाईन्स न्यूज*

*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*


👇👇👇👇

*join WhatsApp group:* 

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या