Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

रेकॉर्ड ब्रेक | 30 लाख | प्रेक्षक ऑनलाईन |जेवढे मंडपात त्याहीपेक्षा जास्त ...

30 लाख | प्रेक्षक ऑनलाईन |जेवढे मंडपात त्याहीपेक्षा जास्त ...

हो आताही...थेट..live चला हवा येऊ द्या...नाथ प्रतिष्ठान..

👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/08/live.html*

join WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um*






प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या मंडपासह अनेकांनी हा कार्यक्रम नाथ प्रतिष्ठानने नव्याने सुरू केलेल्या युट्युब चॅनल तेसेच अनेकांनी सोशल मीडिया द्वारे देखील पाहिला आहे.


परळीकर हास्य मेजवणीने मंत्रमुग्ध  |महिलांची लक्षणीय उपस्थिती

परळीत आ.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानद्वारे आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात बुधवारी सायंकाळी प्रसिद्ध मराठी हास्य शो चला हवा येऊ द्या फेम कलाकारांनी उपस्थितांना हास्य मेजवणीने मंत्रमुग्ध केले. 


चला हवा येऊ द्या मधील प्रसिद्ध कलाकार भाऊ कदम,कुशल बद्रिके,श्रेया बुगडे,भारत गणेशपुरे, सागर कारंडे आदींनी आपल्या एकापेक्षा एक सर विनोदांमधून उपस्थितांना हसवून हसवून लोटपोट केले. 

प्रगती सिटी केबल प्रगती  live UCN 462 / 651 आणि  GTPL 72 चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या आपल्या टीव्हीवर आनंद घेता येणार...

 प्रगती सिटी केबल मुख्य व्यवस्थापक तथा मालक वैजनाथ झरकर आणि  लाइव चैनल चे टेक्निशियन टिम यांच्या माध्यमातून घरोघरी परळी परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रासह चार राज्यात अनेकांनी घेतला या नाथ प्रतिष्ठान आयोजित या कार्यक्रमाचा आनंद 

एकाच वेळी 30 लाख लोक ऑनलाईन असल्याचे रेकॉर्ड या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण झाले आहे

धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती कलाकरांसह अनेकांना जाणवली असल्यामुळे धनु भाऊच्या अनुपस्थित भाऊ कदम यांनी चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून कार्यक्रमाची रंगत भरून काढली अशी चर्चा मंडपात कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत होती.


.*हेही बातमी वाचा...बीडचे थेट पाकिस्तानशी कनेक्शन |12 कोटी रुपयांच्या बँक व्यवहार उघड*

*आपला@पेपर*

*हेडलाईन्स न्यूज*

*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/beef-12.html*


*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के* 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या