राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतले परळी वैजनाथाचे दर्शन
बीड परळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र परळी वैजनाथ या देवस्थानास भेट देत त्यांनी परळी वैजनाथाचे आज दर्शन घेतले. श्री.कोश्यारी यांच्या हस्ते परळी वैजनाथास दुग्धाभिषेक व महाआरती करण्यात आली.
अंबाजोगाईत राज्यपालांचे बीड जिल्हाधिकारी व योगेश्वरी संस्थांनी केले स्वागत
https://aplaepaper.blogspot.com/2022/08/blog-post_70.html
यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, वैजनाथ देऊळ समितीचे अध्यक्ष राजेश देशमुख आदींची उपस्थिती होती.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता.. https://aplaepaper.blogspot.com/2022/08/blog-post_29.html
Social Plugin