Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या अंबाजोगाई आणि परळी दौऱ्यावर

1233

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
उद्या अंबाजोगाई आणि परळीत

अंबाजोगाई महाराष्ट्राचे राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी हे उद्या शुक्रवारी दि.19बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्यपाल शुक्रवारी दुपारी अंबाजोगाईत येणार असून परळीत मुक्कामी थांबणार आहेत. 


शुक्रवार, दि.19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी11.15 वाजता लातूर येथून अंबाजोगाई जि. बीडकडे प्रयाण.दुपारी 12.00 वाजता शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, ता. अंबाजोगाई येथे आगमन व जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेडक्रॉस सोसायटी यांच्या 


अधिकाऱ्यांसमवेत बैठकीसाठी राखीव.दुपारी 1.30 ते 3.00 पर्यंत भोजनासाठी राखीव. दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथून योगेश्वरी देवी मंदिराकडे प्रयाण.दुपारी 3.05 वाजता योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाई येथे दर्शनासाठी राखीव.दुपारी 3.15 वाजता शासकीय वाहनाने परळीकडे प्रयाण. दुपारी 4.20 वाजता परळी वैजनाथ मंदिर, परळी येथे आगमन व दर्शनासाठी राखीव. दुपारी 4.40 वाजता परळी वैजनाथ मंदिर येथून शासकीय विश्रामगृह परळीकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह परळी येथे आगमन राखीव व मुक्काम. शनिवार, दिनांक 20 ऑगस्ट 2022 सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह, परळी जिल्हा बीड येथून लातूरकडे प्रयाण...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या