अंबाजोगाईत राज्यपालांचे बीड जिल्हाधिकारी व योगेश्वरी संस्थांनी केले स्वागत
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे बीड जिल्हा अधिकारी व प्रशासनाच्या वतीने आंबेजोगाई येथे स्वागत करण्यात आले तसेच श्री योगेश्वरी देवस्थानच्या वतीने ही महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना भगतसिंग कोश्यारी यांनी आंबा नगरीत घेऊन मन प्रसन्न झाले आई जगदंबाचे दर्शन घेतल्यामुळे आनंद झाला असे राज्यपाल यावेळी म्हणाले.
श्री योगेश्वरी देवी व्यवस्थापन समितीने आंबेजोगाई योगेश्वरी देवीच्या विकास कामासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून निधी मिळावा या मागणीचे निवेदन राज्यपाल यांना देण्यात आले यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक ,नेते कार्यकर्ते देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सर्वजण उपस्थित होते
Social Plugin