Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या शाळेत साजरा झाला एका आगळा वेगळा अनोख्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव

 

Political News,


अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या फुग्यांनी केला 3 ते साडेतीन तासात अंदाजे 250 किलोमीटर चा प्रवास


 

या शाळेत साजरा झाला एका आगळा वेगळा अनोख्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनेक आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रत्येक शाळेत साजरा होत आहे अशाच एका अनोख्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या कार्यक्रम मालाड-पूर्व येथील मंगेश विद्या मंदीर शाळा  मुंबई-97 येथे अनुभवास आला आहे. 


स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यावर तिरंग्याला सलामी देऊन   सकाळी या शाळेत साडेआठ वाजता तिरंगी रंगयाचे फुगे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने आकाशात उडवले होते 


ते उडवलेले फूगे सकाळी 11:30 वाजता अहमदनगर येथील वडनेर गावातील  गणेश चौधरी यांच्या शेतात पोहोचले झाले हा हा संपूर्ण अडीचशे किलोमीटरचा प्रवास या फुग्यांनी साडेतीन तासात पार केला आहे जसे 75 वर्षेला होऊनही आजही स्वातंत्र्य टिकून आहे तसेच हे सर्व फुगे 250 किलोमीटरचा प्रवास करूनही जसे तसे साबुत होते


सुवर्ण योगायोग  फुगे सोडल्याची  सकाळी  8:30 च्या दरम्यान मंगेश विद्या मंदीर, मालाड-पूर्व, मुंबई-97आणि  फुगे मिळाल्याची वेळ : ते दुपारी 12:00 च्या दरम्यान वडनेर, अहमदनगर वडनेर ते मालाड-पूर्व अंतर 250 किलोमीटरचे गणेश चौधरी यांचे शेतात पोहोचले अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता मडके व शिक्षक गणेश चौधरी यांनी दिली आहे.परळीत मराठवाड्यातील सर्वात उंच "विशाल तिरंगा ध्वज"

धनंजय मुंडे च्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

https://aplaepaper.blogspot.com/2022/08/blog-post_92.html



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या