Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आजपासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास..

आजपासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास.. 

Political News,

मोफत एसटी प्रवास.. या नागरिकांना भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण 

 या नागरिकांना मोफत एसटी प्रवास.. सवलत मिळणार आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास शिंदे सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या योजना नागरिकांना मिळत आहेत, त्यापैकी एक योजना आज जाहीर करण्यात आली आहे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत या अनुषंगाने...आजपासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास.. 


भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास आजपासून करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

स्मार्ट कार्डद्वारे ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात एसटीने प्रवास करणे शक्य झाले आहे. पण, आता वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करता येणार आहे. ही आनंदाची बाब म्हणता येईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या