Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत मराठवाड्यातील सर्वात उंच "विशाल तिरंगा ध्वज" फडकला

हर घर तिरंगा या संकल्पनेच्या अगोदर आ.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतील मराठवाड्यातील विशाल 150 फुट उंच तिरंगा ध्वज सोहळा संपन्न
















parli beed


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नगर परिषदद्वारा माजी मंत्री परळी शहराच्या विकासाचे भगीरथ आ.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून  साकारतोय मराठवाड्यातील सर्वात उंच "विशाल तिरंगा ध्वज" जो 250 फूट उंचीवर फडकला...


शनिवार दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी 10;30 वाजता,वैद्यनाथ महाविद्यालय जवळील डोंगरावरील नगर परिषदेच्या मुख्य पाण्याच्या टाकीजवळ हा नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला.  

परळीत सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. या विशाल तिरंगा ध्वजाचे लोकार्पण माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवार, दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता झाले  आहे. बीड जिल्ह्याचे खासदार डॉ.  प्रितमताई मुंडे, बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते  


याभारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ऐतिहासिक ठरला.. 



सविस्तर बातमी थोड्या वेळात 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या