Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या डायलॉगमुळे |सोशल मीडियावर |अभिनेताचे हे भाषण चर्चात

आपण बघितलं तर ...यकी नसलेल्यांच्या हातात देश दिला आहे


big news


 महागडा मोबाईल |17 हजार रु असलेली पर्स रेल्वे खाली पडली,अन् पुढे काय झाले ते वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/17.html#.YrtS3zkIv64.whatsapp


सोशल मीडियावर सध्या या भाषणाची चर्चा जोरात होत आहे विशेष म्हणजे एका कार्यक्रमात बोलताना सुबोध भावेनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे.

आपण अवतीभोवती जर बघितलं तर ...यकी नसलेल्यांच्या हातात देश दिला आहे, असे मत सुबोधने व्यक्त केले आहे, तसेच राजकारण्यांच्या हातात देश सोडून काहीही होणार नाही. या डायलॉगमुळे |सोशल मीडियावर |अभिनेताचे हे भाषण चर्चात आले आहे.

पुण्यातील 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'च्या डीईएस प्री-प्रायमरी स्कूलने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि 'शतसुर्याच्या तेज' या नृत्य-नाट्याचे आयोजन केले होते. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला अभिनेते सुबोध भावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते




त्यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सडेतोड बोलताना त्यांनी एका मराठी माणसाचे मनातील खंत व्यक्त करत लोकांसमोर प्रश्नच मांडला.आपणसर्वजण चांगल्या नोकरीच्या शोधात असतो.शिक्षण आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी, परदेशात जाण्यासाठी धडपड तर सर्वत्र दिसते. 



ते काय काय करतात ते आपल्या समोर आहे. त्यामुळे पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवू या, देशासाठी ते वाढवणे आवश्यक आहे. नौकर तयार करण्यासाठी इंग्रजांनी आपल्या देशात शिक्षणपद्धती आणलेली आहे. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. : मतभेदांमुळे जे काही घडतं आहे | हिंदुरुदय सम्राट | बाळासाहेब ठाकरे | यांचे विचार आजही तेवढेच प्रहार करतात..                    https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_29.html#.Yr1LL0wf1yY.whatsapp



त्यामुळेच काही राजकारण्यांनी 'मुंबई, महाराष्ट्र सोडला तर पैसा नाही' अशी विधाने करण्याचे धाडसही केले आहे,सुबोध भावेने अप्रत्यक्षपणे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर भाष्य केले. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. तसेच, माझा कोणताही हेतू नव्हता,स्पष्ट केले आहे...जपाचे लोटस ऑपरेशन काय होते वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_22.html#.YryVdXH7ZDE.whatsapp



अभिनेता सुबोध भावे यांचे हिम्मत हजारो टक्के खरे असले तरी शेवटी सत्ता आणि शासन यापुढे सत्य टिकत नाही हा इतिहास आहे त्यामुळे या वक्तव्यामुळे सुबोध भावे यांना अडचणी निर्माण होतील अशी शक्यता ज्येष्ठांकडून व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या