Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाई | मुलीची छेडछाड का केली विचारले म्हणून आईची केली हत्या |



BREAKING NEWS

 


BEED |अंबाजोगाई  वांटकळी तांडा येथे महिलेची हत्या |अंबाजोगाई जवळच असलेल्या  वानटाकळी तांडा येथील एका 35 वर्षीय महिलेचा पोटात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती तांड्यावरील अनिता वैजनाथ राठोड वय 35 असे मृत महिलेचे नाव होते. 


सदरील घडटनेत मुलीची छेडछाड का केली म्हणून आई अनिता राठोड व वडील यांनी मिळून मुलीचे छेड करणाऱ्या युवकाला विचापुस करण्यासाठी  गेले असता आई अनिता राठोड आणि आरोपी बबन चव्हाण यांच्यात भांडण झाले.


अनिता राठोड आणि बबन चव्हाण यांच्या मधील भांडण एवढा विकोपाला गेले की, बबन चव्हाण यांने रागातील अनिता राठोड यांच्या पोटावर धारदार चाकूने वार केले आणि त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


आरोपींना तात्काळ अटक व्हावी यासाठी अनिता राठोड यांच्या नातेवाईकांनी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर अंबाजोगाईच्या ग्रामीण पोलिसांनी तीन पथक या आरोपींना पकडण्यासाठी रवाना केली आणि यामध्ये बबन चव्हाण त्यांचे वडील राजाभाऊ चव्हाण या दोघांना आनिता राठोड यांचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.


धक्कादायक |चिमुकल्यावर 10 जणांचा सतत महिनाभर सामूहिक..त्कार

https://bit.ly/3OIafWb


मृत महिलेचा मृतदेह अंबाजोगाईच्या  स्वाराती रुग्णालयात आणण्यात आला आहे आंबेजोगाईतील स्वाराती मध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.*शिवसेनेचा |धनुष्यबाण |अन् रिमोट कंट्रोल कोणाच्या हाती जाणार 

https://bit.ly/3okMyZa*