Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI | येथील हरिहर तीर्थामध्ये एक मृतदेह आढळला |


.... याची चौकशी सुरू



PARLI-BEED,



परळी येथील हरिहर तीर्थामध्ये एका  मृतदेह आढळला आहे .सदरील घटनेची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन  घटनेचा पंचनामा केला आहे याप्रकरणात  याची चौकशी सुरू आहे. धक्कादायक बसचा अपघात | नदीपात्रात कोसळली बस | 14 जणांचा मृत्यू|

https://bit.ly/3zdwvCN


परळी तालुक्यातील हळब येथील 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह हरिहर तिर्थात आढळला सदरील युवक संभाजी प्रभाकर गुट्टे वय 21 वर्ष राहणार हळब अशी प्राथमिक समोर येत आहे

आज परळीच्या वैद्यनाथ मंदिर पाठीमागील बाजूचा असलेले हरिहर तीर्थ सध्या पावसाळ्याने तुडुंब भरले असून यात भरपूर पाणी आले असून येथे  अनेक जण श्रावण महिन्यामध्ये स्नानासाठी सुद्धा येत असतात त्यावेळी अचानकपणे पाय घसरून मध्ये पडण्याची ही घटना घडतात परंतु या घटनेत नेमके काय घडले असावे याच्या बाबतीत पोलीस सदरील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज द्वारा माहिती घेत आहे अंबाजोगाईजवळ अपघात|भरधाव कारने | दोघांना उडवले |

https://bit.ly/3v2NlBT




सदरील घटनेत सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून या मृतदेहची तपासणी ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलीस करीत असून सदरील गुन्हा परळी पोलीस स्टेशन  येथे सदरील गुन्हाची नोंद सुरू आहे SBI | HDFC | ICICI | बँकेचे ग्राहक असाल तर | ही बातमी तुमच्यासाठी..|



https://bit.ly/3PA3vKK @संतोष बारटक्के 9423472426


  सविस्तर बातमी थोड्या वेळात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या