Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बाळासाहेब ठाकरेंनी |स्वत:हाताने लावलेले ते झाड |कोसळले हे संकेत..

 बाळासाहेब ठाकरेंनी| स्वत:हाताने लावलेले गुलमोहराचे झाड | कोसळले





#shivsena,


    मतभेदांमुळे जे काही घडतं  | हिंदुरुदय सम्राट | बाळासाहेब ठाकरे |
 यांचे विचार आजही तेवढेच प्रहार करतात..                  



    सध्या महाराष्ट्र राज्यातील तसेच मुंबईमधील शिवसेना पक्षाची होत असलेली वाताहत आणि शिवसैनिकांमधील अस्वस्थता याचेच हे विचार करता एक घटना मुंबईत अजब घटना घडली आहे.



    शिवसेना रुपी हिंदुत्वाचे वटवृक्ष माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते हेच शिवसेनेचा वटवृक्ष या वादळात बंडखोरांच्या वादळात कोसळणार की काय याकडे शिवसैनिकच लक्ष लागले आहेत यातच नैसर्गिक ही संकेत म्हणावे की चर्चा ही घटना घडली आहे. ती घटना कोणती तर वाचाबंडखोर नेते यांना पक्षांतरा शिवाय पर्याय नाही | https://aplaepaper.blogspot.com/2022/06/breaking-news.html#.Yrcd8thRvko.whatsapp

 


    हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क यांचे नाते सर्वांना माहीत आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्क हे बाळासाहेबांच्या सभांनी नेहमीच गजबजलेले इतिहासाचे साक्षीदार म्हणून शिवाजी पार्क कडे पाहिले जाते याच शिवाजी पार्कच्या मैदानावर बाळासाहेबांनी स्वत:च्या हाताने लावलेले गुलमोहराचे झाड कालपर्यंत निसर्गातील प्रत्येक वादळाला तोंड देत दिमाखात उभे होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर या झाडाजवळ त्यांचे स्मारक बांधण्यात आले. शिंदे सरकारचे काय होणार?| कोण |16 आमदारांचे पद कायम राहणार का ? वाचा सविस्तर 

https://bit.ly/3Rm9PXT




रविवारी रात्री मुंबईत जोरदार झालेल्या पावसामुळे शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले गुलमोहराचे झाड कोसळले आहे. सध्या शिवसेना पक्षाचं वटवृक्ष सुद्धा अशाच अवस्थेत अनेक वादळांना व बंडखोरांच्या संकटांना तोंड देत आहे. पुन्हा येणार |मुख्यमंत्रीपदसाठी ,,जपाचे लोटस ऑपरेशन काय होते वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_22.html#.YryVdXH7ZDE.whatsapp


हे झाड पडल्याने बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कुंपणाला तडे गेले आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सकाळी स्मृतीस्थळाला भेट देऊन पाहणी केली. हे कोसळलेले झाड आणि शिवसेनेतील वात आहात हे गणित समीकरण चर्चेचा विषय ठरत आहे


सविस्तर बातम्या ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्यूजसाठी आताच  

this link to join my WhatsApp group: 

https://chat.whatsapp.com/FAd5o3JAVLY1neuKlHAB8q

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या