Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बेल पानच्या सुगंधाने व स्पर्शाने शेकडो रोग नष्ट होतात कसे तर


निसर्गाच्या संतुलीत पर्यावरणासाठी वृक्षारोपण जयहिंद ग्रूपचा उपक्रम


धक्कादायक पुन्हा डॉक्टरच्या घरात चोरी | 'या' शहरात  खळबळ दरडखोर फरार..https://bit.ly/3S9sQxk



   अंबाजोगाई सिंमेट काँक्रीटच्या जंगलामध्ये सध्या ऑक्सिजन आणि मोकळी हवा मिळणे कठीण झाले आहे. पर्यावरणामध्ये प्रदूषण वाढल्यामुळे झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना महत्त्वाची असून हाच उद्देश समोर ठेवून जयहिंद ग्रुप व योगेश्‍वरी शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनाचे औचित्य साधुन संतुलीत पर्यावरण साधण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या  "या"   निर्णयावर सर्वांचे भवितव्य अवलंबून...https://bit.ly/3yUxxU1




    भारतीय संस्कृतीत बेल किंवा बिल्व वृक्षाला महत्व आहे. प्रत्येक शुभकार्याप्रसंगी बेलाच्या पानाचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन देखील मोठा आहे. बेल पानाचा वेळोवेळी अंगाला स्पर्श झाल्यास शरिरावर आक्रमण करणारे विषाणू मरण पावतात तसेच त्याच्या सुगंधाने नष्ट होतात. अत्यंत धक्कादायक घटना  चिमुकल्याने बापाच्या खांद्यावरच घेतला शेवटचा श्वास  https://bit.ly/3cM64er



    शेकडो रोगांना नष्ट करण्यात क्षमता असणार्‍या बेल या वृक्षाचे रोपण या निमित्ताने करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष एस.पी.कुलकर्णी,वरिष्ठ लिपीक बी.सी.स्वामी,पत्रकार राहूल देशपांडे,मुख्य लिपिक वैभव चौसाळकर,चंद्रकांत कांबळे,प्रकाश आकुसकर आदी उपस्थित होते. सविस्तर बातम्या ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्यूजसाठी आताच  this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/FAd5o3JAVLY1neuKlHAB8q

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या