Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

OBC | पुन्हा घोटाळा | 'या' निवडणुकीत राजकीय संघर्ष सुरूच

'या' आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने धक्का 


#BiGNEWS,



OBC | पुन्हा घोटाळा | 'या' निवडणुकीत  राजकीय संघर्ष सुरूच 

'या' कारणांमुळे |भाजप पक्षाने दोन पावलं मागे घेतले आहेत | काय ते वाचा ...

https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_45.html

महाराष्ट्रात आधीच सत्तासंघर्ष सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला दणका दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असताना निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या.





यावर सुनावणी सुरू होती. या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाने घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल देताच या संदर्भातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने तेथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास नकार दिला आहे. https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_2.html




या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने 14 जुलै रोजी केली होती. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यांतील 92 नगर परिषदा आणि चार नगर पंचायतींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्यावर प्रश्नचिन्ह आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या