Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI |परळीचा डोंगरमाथा |काय झाडी |काय मोर |का... हिरवा शालू

#PARLI|निसर्गरम्य परळीचा डोंगरमाथा|काय झाडी|काय मोर |का... हिरवा शालू | 


PARLI-BEED,


तुम्ही नटलेली परळी कधी बघितली का बघा हा व्हिडिओ

https://youtu.be/kw6FUzKS5Vc

अबब ....परळीत मनाला भुरळ पाडणारे मोरांची थवे आणि नाचणारा मोर हे दृश्य मोरांचा आवाज 

सुंदर हिरवा गार शालू  तुम्ही कधी अनुभव आलाय का नाही तर 





परळी येथे माणसांसोबत पक्षांनाही जगवल पाहीजे.. हा  चांगला उपक्रम हाती घेत यामध्ये  शहरातील 30 ते 35 परळीकरांनी झाडावरती पक्षांसाठी पाणी आणि धान्य ठेवण्याची सोय नेहमीच करतात परंतु वन  डोंगराच्या सानिध्यात झाडावर राहणारे मोर आणि इतर पक्षी मुके जनावरे यांना अन्नासाठी भटकंती करावी लागते सध्या सिमेंटच्या जंगलामध्ये घ्यायची उणीव भासत आहे. 





पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी परळीतील डोंगर हिरव्या शाहू ने सोडले आहेत याच डोंगरावरील मोरांना  दररोज आपल्या घरातील मुठभर ओंजळभर तांदूळ धान्य अनेक निसर्गप्रेमी घ्या प्राण्यांना नित्य नियमाने त्यांना चारा म्हणून खायला टाकतात...आज पक्षी जगला तर निसर्गाचे चक्र सुरळीत चालू राहणार आहे.

शिवसेनेचा |धनुष्यबाण |अन् रिमोट कंट्रोल कोणाच्या हाती जाणार 

https://bit.ly/3okMyZa



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या