Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'या' कारणांमुळे |भाजप पक्षाने दोन पावलं मागे घेतले आहेत | काय ते वाचा ...

हा वेळ काढू पण की काय किंवा यामागे रणनीती काय याबाबत सर्वत्र चर्चा होत आहेत



OBC | पुन्हा घोटाळा | 'या' निवडणुकीत  राजकीय संघर्ष सुरूच 

https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_45.html


सर्व सामान्यांच्याच चर्चात तसेच भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात देखील भाजपाचे फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास होता परंतु भाजप पक्षात पक्षापेक्षा कुणाची प्रतिमा मोठी नसते.म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मास्टर   ट्रोक दिला गेला कारण एकनाथ शिंदे गट जोपर्यंत कोणत्या तरी पक्षाशी मजबूत बांधिलकी  करत नाही. तोपर्यंत आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करून जनतेमध्ये थट्टा करून घ्यायची नाही. याआधी पहाटेच्या वेळी अशी थटाचे राजकारण झाले आहे. आता पुन्हा ते करायचे नाही. म्हणून वेळ टाळण्यासाठी मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे तात्पुरत्या स्वरूपात दिले असल्याची चर्चा सूत्राकडून मिळते आहे.




तसेच मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेची घोषणा केली. त्या  क्षणा पासून विविध प्रश्नांनी सोशल मिडियावर चर्च रंगली आहे.याआधी पहाटेचे राजकारण आता पुन्हा करायचे नाही. म्हणून वेळ टाळण्यासाठी मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे तात्पुरत्या स्वरूपात दिले असल्याची चर्चा सूत्राकडून देताना त्यात असे म्हटले आहे की विविध महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे निर्णय याच आठ दिवसाच्या काळात होतील अशी शक्यता आहे




भाजप पक्षाच्या भविष्याचा विचार केला असाता या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण झाले हा आरोप अनेकांकडून चर्चा केली  जात आहे. भाजपाने वेळ काढू वृत्ती ने हे पद शिंदे गटाकडे का दिले  हाच प्रश्न आजही अनेकांच्या मनात ...



2019 मध्ये जी परिस्थिती होती त्यावेळी भाजपाचा मुख्यमंत्री होईल अशी आशा होती परंतु शिवसेनेच्या बंडखोरीमुळे भाजपाचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही आणि आजही शिवसेनेचा पाठिंबा जरी भाजपाला असला तरी हे बंड करून उमेदवार कितपत भाजपाच्या पाठीशी आहेत याची चाचणी करण्यासाठी हा वेळ काढू पण की काय किंवा यामागे रणनीती काय याबाबत सर्वत्र चर्चा होत आहेत




 पक्षा पेक्षा कोणी मोठा नाही

सर्व सामान्य जनतेसह राजकीय नेत्यांना देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राहणार याबाबत बोलून दाखवायचीही गरज नव्हती., त्यांना उपमुख्यमंत्री पदावर रहावे लागले तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. या मागे पक्षाची धोरण ,शिस्तबद्ध ध्येय- याबद्दल पक्षातील कोणीही शब्दही काढाला नाही. त्यामुळे इतर पक्षात नाराजी, बंड याची दखल घेतली जाईल पण भाजपा मध्ये पक्षापेक्षा कोणीच मोठा नाही हे सिध्द झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या