Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मुख्यमंत्री#EknathShinde 2 महत्त्वपूर्ण निर्णय | शेतकऱ्यांसाठी खुशखबर |

पावसाचे वाहून जाणार जे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला वळवणार 


नुकतीच वर्ल्ड बँकेच्या सोबत अजून एक बैठक झाली मागच्या काळामध्ये 2019 ला जेव्हा सांगली आणि कोल्हापूरला पूर आला होता. त्यावेळी आता दरवर्षी अशा प्रकारचा पूर आला तर काय करायचं म्हणून, एक अभ्यास त्या काळामध्ये   पक्षाने केला होता. वर्ल्ड बँकेच्या सोबत पाठीमागच्या काळात एक निर्णय घेण्यात आला होता. ज्यामध्ये नदीजोड प्रकल्प बंधारे आणि कनेल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी हे मराठवाड्याकडे वळवता येईल का अशा प्रकारचा अभ्यास केला होता. हे पुराचे पाणी आहे हे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या हक्च्या व्यतिरिक्त पाणी आहे.                          मोठी बातमी खाते वाटपाचा फॉर्मुला  ठरला | दोन मंत्री पद रिक्त ठेवली  ती कोणासाठी...वाचा


https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_7.html#.Ysa9Kf2EWlk.whatsapp

त्या संदर्भात त्या काळामध्ये  अभ्यास केला होता. आज त्या संदर्भात पुन्हा एकदा वर्ल्ड बँकेसोबत बैठक घेतली होती.असे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.   या प्रोजेक्टला मदत करण्याची वर्ल्ड बँकेने तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याही संदर्भातले निर्णय दिले आहेत. आणि तात्काळ आता याचा डीपीआर तयार करून तो वर्ल्ड बँके कडे मान्यताच द्यावा अशा प्रकारचे निर्देश देखील  देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त पावसाचे वाहून जाणारा जे पाणी आहे जे समुद्रातला वाहून जातं हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याच्या संदर्भात मागच्या काळामध्ये  याविषयीची बरीच कामे केली होती. ती  पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भात ही त्याचा आढावा आमच्या सरकारने  घेतला आहे.याबाबत तात्काळ कारवाई व्हावी असे निर्देश ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने  दिले आहेत.                ४५ लाख रु शिष्यवृत्तीचे ते मानकरी ठरले | शेतकरी कुटुंबातील ॲड....        https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_5.html#.YsUJXnJnhDw.whatsapp

 वैनगंगा नळगंगा प्रकल्प ज्याच्यामुळे विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये हे जे वाहून जाणारा पाणी आहे. हे जे पाणी  कुठल्याही परिस्थितीत वापरू शकत नाही. असं पाणी हे नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून साडेचारशे किलोमीटर आणून आणि जवळजवळ पाच जिल्ह्यांना त्याचा सहा जिल्ह्यांना फायदा द्यायचा अशा प्रकारचा तो प्रकल्प होता आज त्याचे आढावा घेण्यात आला आणि तोही प्रशासकीय मान्यते करता सादर करावा असे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले होते.            BREAKING NEWS | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्र्यांना दिला मोठा धक्का | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/07/breaking-news.html#.YsRpvHclQgY.whatsapp

बँकेच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत याला पैसे कमी पडू देणार नाही त्यामुळे विशेषता शेतकऱ्यांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि पिकाची व्हॅल्यू चेन तयार करण्याकरता या प्रोजेक्ट मधनं फार फायदा होणार आहे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की अतिशय वेगाने आता याच्या पुढची कारवाई झाली पाहिजे.https://aplaepaper.blogspot.com/2022/07/breaking-news.html#.YsRpvHclQgY.whatsapp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या