Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार |Shivsena Eknath Shinde gov |

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नव्या शिंदे फडणवीस सरकारने विश्वास  बहुमताने जिंकला आहे. 

#ShivsenaEknathShinde gov |

    आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असताना एक महत्त्वाची माहिती  आहे की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळचा विस्तार 19 जुलै रोजी होणार आहे अशी माहिती सुत्राकडून येते आहे. शिवसेनाला मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे आता महत्त्वाचे खाते भाजपकडे असणार आहेत. शिंदे गटाला एकूण 15 ते 16 खाते मिळू शकतात तर भाजपला 25 ते 27 खाते मिळू शकतात. अशी माहिती राजकीय सूत्राकडून मिळाली असून एकंदरीत खाते वाटपाचा फॉर्मुला आता ठरला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर दोन टप्प्यात हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.

BREAKING NEWS मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्र्यांना दिला मोठा धक्का | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/07/breaking-news.html#.YsRpvHclQgY.whatsapp

 यामध्ये महत्त्वाचे खाते भाजपकडे असतील अशी माहिती मिळाली आहे. 12 ते 14 मंत्री पद, त्यामुळे आता उर्वरित महत्वाची खाती आहेत. ती भाजपकडे जातील यापदभार विस्तार करताना साधारणपणे दोन मंत्री पद रिक्त ठेवली जाणार आहेत. शिवसेनेतील वाद मिटवण्यासाठी या दोन पदाचा उपयोग होणार का किंवा या दोन पदाच्या माध्यमातून पुन्हा युतीचे संकेत वाढतील का हे काम करण्यासाठी पर्याय तर नसावा अशी सर्वत्र चर्चा आहे

'या' नोटा |लवकरच बाद करण्याचा | रिझर्व बँकेचा निर्णय |काय आहे | बातमी वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_45.html#.YsHNrV_fGds.whatsapp


            भाजपाकडे गृह, वित्त, नियोजन, महसूल, सार्वजनिक बांधकाम ही खाती असतील. तसेच ऊर्जा, 

जलसंपदा गृहनिर्माण, विधी आणि न्याय अशी खाती भाजपकडे दिली जाऊ शकतात.https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_45.html#.YsHNrV_fGds.whatsapp

    शिक्षण, जलसंधारण, पाणीपुरवठा, पर्यावरण, ही खाती शिंदे गटाकडे येऊ शकतात बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहेhttps://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_45.html#.YsHNrV_fGds.whatsapp

     त्यापूर्वी ते राज्यमंत्रीपदावर  आमदारांना मंत्रिपदा मिळाली नाहीत.त्यांना महामंडळ दिले जाऊ शकतात. अशाप्रकारे सरकार स्थापन झाल्यानंतर आता लोकांच्या नजरा खाती वाट्यावर लागली असून सध्या हा विषय चर्चेचा ठरत आहे.https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_45.html#.YsHNrV_fGds.whatsapp

#ShivsenaEknathShinde gov |

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या