Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BREAKING|मुख्यमंत्री यांनी |माजी मंत्र्यांना मोठा धक्का |

#मुख्यमंत्री | एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्र्यांना दिला मोठा धक्का |





महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -भाजपाच्या सरकारचा अधिवेशनातील हा तिसरा दिवस अधिवेशनाला संबोधन बोलताना शिंदे सरकार यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले त्यात डिझेल पेट्रोलवरील व्हट कमी करण्याचा निर्णायक मुद्दाही आज त्यांनी बोलून दाखवला 

महत्त्वाची घडामोडी 



2022 पासून जिल्हा नियोजन समितीमार्फत झालेल्या निधी वाटपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडीने अखेरच्या काळात निधी वाटप केलं होता. त्याला स्थगिती देऊन माजी मंत्र्यांना मोठा धक्का दिलाय आहे. निधी वाटपा घाईघाईनं  करणारे हे माजी मंत्री कोण आहेत.



कोणाच्या  नावे आणि किती निधी त्यांनी मंजूर केला होता.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 875 कोटींच्या निधीला संमती दिली होती. तो आता स्थगित करण्यात आला आहे.



 नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी 568 कोटींच्या कामांना मंजुरी दिली होती. शेवटच्या काही दिवसात त्यालाही स्थगिती मिळाली आहे.



 तर अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातील तब्बल 567 कोटींच्या कामांना त्यांनी मंजुरी दिलेली होती .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या