Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

४५ लाख रु शिष्यवृत्तीचे ते मानकरी ठरले | शेतकरी कुटुंबातील ॲड....

या दुर्गम भागातील  शेतकरी कुटुंबातील आहेत. 



तरुण वकील यांनी  ब्रिटिश सरकारचा 'चेव्हनिंग ग्लोबल लिडर' मान मिळविला

    ब्रिटीश सरकारकडून  दिला जाणार 'चेव्हेनिंग' याजागतिक प्रतिष्ठेचा ४५ लाख रुपयांची ही शिष्यवृत्तीचे ते मानकरी ठरले आहेत.

अतिशय कमी वयात म्हणजे  २४ व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळवणारे ते देशातील पहिले तरुणतडपदार वकील ठरले  आहेत.   https://aplaepaper.blogspot.com/

    सामाजाचे नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना  ब्रिटिश सरकार ही  शिष्यवृत्ती देते. लंडनच्या   'एस ओ ए एस' या जगातील सर्वोत्तम   विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी दीपकची   निवड झाली. 

   त्याच्या कामाची दखल घेत शिक्षणाच्या  संपुर्ण खर्चाची जबाबदारी  ब्रिटीश सरकारने घेतली आहे.  मूळचा आदिवासी बहुल दुर्गम अशा  लखमापूर (ता. कोरपना,  जि.चंद्रपूर)  येथील रहिवासी असलेला  दीपक 'पाथ' या सामाजिक संस्थेचा संस्थापक आहे.  https://aplaepaper.blogspot.com/

      यामाध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या  मूलभूत प्रश्नांना कायद्याने  वाचा फोडण्याचे विधायक  काम करत आहे. कुटुंबातील  विदेशात उच्च शिक्षण घेणारा  पहिला तरुण.     त्याने प्रा.  शिक्षण जि प. शाळेत व माध्यमिक शिक्षण गडचांदुर येथे पूर्ण केले  https://aplaepaper.blogspot.com/


    पुढे त्याने विद्येचे माहेर घर पुणे येथील  नामांकित आय एल एस विधि  महाविद्यालयातून  कायद्याची पदविका प्रथम  श्रेणीत मिळवली.   शेतकरी चळवळीने        अन्यायाविरूद्ध बंड   करायला शिकविले https://aplaepaper.blogspot.com/

   

     येणाऱ्या काळात शेतकरी व समाजातील दुर्बल घटकांतील तरुणांना   उच्च शिक्षण घेत आपल्या   समाजासाठी झटावे लागणार आहे https://aplaepaper.blogspot.com/.    


         ब्रिटिश सरकारने दाखविलेला    विश्वास मोलाचा असून उच्च शिक्षण घेतल्यानंतर भारतात परत   येऊन शेतकरी,  आदिवासी व दुर्बल घटकांसाठी रचनात्मक काम उभे करण्याचा मानस त्याने व्यक्त केला.  भारतातला येणारा काळ हा https://aplaepaper.blogspot.com/          


             शेतकरी   /  कष्टकरी  समाजाचा असेल असा विश्वास त्याने व्यक्त केलाय.शिक्षण घेताना दीपकने मुंबई येथील अरबी समुद्रातील  प्रदूषणाची याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल केली. मानवाधिकार आयोगात शेतकरी  आत्महत्ये विषयक तक्रारी दिल्या. विधीमंडळ अधिवेशन काळात https://aplaepaper.blogspot.com/  


       लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दुर्गम भागातील प्रश्न सभागृहात मांडले. शेती व विधीविषयक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला.      समाजात समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द व  चिकाटी त्यांना  काही स्वस्थ बसू देत नव्हती https://aplaepaper.blogspot.com/


       दिपकने परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे पाहिलेले स्वप्न ब्रिटिश सरकारच्या या मानाच्या शिष्यवृत्तीने आता पूर्ण होणार आहे याचा कुटुंब आणि मित्रांना सार्थ अभिमान आहे.

          दीपक चटपपाने लिहिलेला  'लढण्याची वेळ आलीय' हा काव्यसंग्रह त्यांनी  वयाच्या १८ व्या वर्षी आणि  'कृषी कायदे: चिकित्सा व न्याया धिकरणाची गरज' हे दीपकने लिहीलेले पुस्तक अतिशय गाजले आहे.    गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम, https://aplaepaper.blogspot.com/


 माडियाने समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर तसेच मानवाधिकार आयोग,उच्च न्यायालयात याचिका दाखल करून  न्याय देण्यासाठी  त्यांनी प्रयत्न केले.                     त्याने संविधानिक नैतिकता हा ऑनलाईन कोर्स तयार करून राज्यातील १२०० विद्यार्थ्यांना संविधानविषयक प्रशिक्षण दिले. https://aplaepaper.blogspot.com/

    समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नावर मोफत वकीली, शेतकरी आंदोलनांत सक्रिय सहभाग नोंदवून त्याने या शिष्यवृत्तीसाठी आपण पात्र असल्याचे कृतीतून दाखवून दिल्याने त्याचे अभिनंदन केले जात आहे. https://aplaepaper.blogspot.com/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या