Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महावितरणचा मोठा धक्का | पन्नास रुपयांची होणारी वाढ तुम्ही बचत करु शकता

 महागाईच्या आगीत होरळपणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील महावितरणचा मोठा धक्का | वीजग्राहकांना पन्नास रुपयांची वाढ होणार 

महावितरण इंधनाच्या वाढी मुळे आकार शुल्कात मोठी वाढ केल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार  ग्राहकांचे येणारे पुढचे बिल हे वाढीव दराने येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील वीज ग्राहकांना याचा थेट फटका बसणार आहे. राज्याच्या एफ एस सी मध्ये वाढ झाल्यामुळे सदरील वाढ ही वीज 

बीलामध्ये करण्याची महावितरणला परवानगी असते. जून व मे या काळात यात मोठी वाढ झाली आहे.  हीच वाढ पुढील पाच महिन्यासाठी दिसून येणार आहे.                  म्हणजेच मार्च 2022 ते मे 2022 या काळातील आदीभारापेक्षा ही दरवाढ झालेली बिलामध्ये स्पष्ट दिसेल. त्यामुळे महाराष्ट्रात वीज वापरणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. ही वीज बिलात होणारी वाढ रोखण्यासाठी तुम्ही विजेची बचत करून तुमचा मीटर रिडींग कमी करू शकता व होणारी वाढ ची बचत करू शकता आचारसंहिता लागू | आयोगाची घोषणा | बीड जिल्ह्यातील 6 न.प.चा समावेश https://aplaepaper.blogspot.com/2022/07/6.html#.Ysg3V2Matuw.whatsapp



ही वाढ अशाप्रकारे आहे 


             जानेवारी दोन 2022 मध्ये महावितरणने प्रति युनिट 25 पैशाची वाढ करण्यात आली होती. यात 0 ते 100 युनिट वीज वापरणार ना आधी आकार हा 10 पैसे होता. तो 65 पैसे करण्यात आला आहे. यामुळे आशी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना पन्नास रुपयांचा फटका बसणार आहे महाराष्ट्र राज्यात निवडणुक होणार | 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर  | https://aplaepaper.blogspot.com/2022/07/92.html#.Ysgzreby2O0.whatsapp


  1. 101 ते 300 युनिट वापरणाऱ्या विविध ग्राहकांना आधी अधिभार 20 पैसे होता. आता तो एक रुपया 45 पैशाने झाला आहे.

  1.  301 ते 500 युनिट अधिभार आणि वीज वापरणाऱ्या ग्राहकांना या अगोदर अधिकार 25 पैसे होता आता तो दोन रुपये पाच पैशाने वाढला आहे.

  1.  501 युनिटच्या वर आधी या अगोदर 25 पैसे होता आता तो दोन रुपये पस्तीस पैसे अशा पद्धतीने आकारला जाईल यामुळे राज्यातील वीज वापरणाऱ्या ग्राहकांना हा महावितरणचा एक प्रकारे शॉकच आहे असे म्हणता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या