Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ढगफुटी |अमरनाथ गुफे जवळील भागात अनेक टेंट वाहून गेले

अमरनाथ गुफे जवळील भागात मोठी ढगफुटटी |अनेक टेंट वाहून गेले


अमरनाथ यात्रेत अचानक ढगफुटी झाल्यामुळे 15 जणांनाचा वाहून  मृत्यू झालेला आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. स्थानिकांनी अनेक जण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. https://bit.ly/3NZ0OB8


भाविकांचे, सुरक्षा दलाचे आणि खानपानाचे टेंट वाहून गेल्याचे म्हटले आहे. यात जवळपास 25 तंबू वाहून गेले आहेत. अमरनाथ यात्रेवेळी गुफे जवळील भागात मोठी ढगफुटी झाली आहे. यावेळी हजारो भाविकांची गर्दी असताना यात्रेकरूंच्या टेंट लावलेल्या भागात माती, अचानक पाण्यसोबात दगडांचा मोठा लोंढा आला  अनेक टेंट वाहून गेले. आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह सापडले आहेत अशी माहिती सूञाकडून मिळाली आहे.https://bit.ly/3dmPoFf

यापरिसरात शोधकार्य युद्ध पातळीवर सुरु असून एन डीआर एफ सह आर्मीच्या रेस्क्यू टीम श्वानपथकांसह सर्वच कार्यरत झाले आहेत. अमरनाथ यात्राआयोजकांनी या घटनेची माहिती दिली आहे. अमरनाथ गुहेजवळ 10 ते 12 हजार भाविक आहेत. 

अमरनाथ यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.

NDRF: 011-23438252, 011-23438253

Kashmir Divisional Helpline: 0194-2496240

Shrine Board Helpline: 0194-2313149 असे हे नंबर आहेत.https://bit.ly/3dmPoFf

एनडीआरएफच्या मदतीला हवाई दलाने हेलिकॉप्टर आणि वैद्यकीय पथके पाठविण्याची तयारी केली आहे. जखमी यात्रेकरूंना हेलिकॉ़प्टरद्वारे एअरलिफ्ट केले जाणार आहे. पुढच्या आदेशांची वाट पाहत असल्याचे एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  10 आर्मीची पथके तैनात करण्य़ात आली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या