Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्यात निवडणुकी होणार | 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर |

 ओबीसी आरक्षण शिवाय महाराष्ट्र राज्यात  | 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर 


महाराष्ट्र राज्यात निवडणुकीचा होणार 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर. कधी मतदान कधी निकाल याची सविस्तर माहिती अशी की राज्यात पुन्हा लवकरच निवडणूक 92 नगरपरिषदा आणि 17 जिल्ह्यातील चार नगरपंचायती निवडणुकी याबरोबर होणार आहेत पावसाचे प्रमाण कमी झाल्यास 18 ऑगस्टला मतदान होणार आहे तसेच  नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे तसेच लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला निकालही जाहीर होणार आहे.📣#SHIVSENA | या संघर्षात गेम कोणाचा वाजणार | धनुष्य बाण आणि शिवसेनाचे खरा वारसदार कोण | तर वाचा..|

 https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_63.html#.YsfUxeK3e4I.whatsapp



 राजकारणाने महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना या मध्यवर्ती निवडणुकांचे अनेकांना घाम फुटला आहे. पक्षातील कार्यकर्ते आणि सध्याची घोडदौड  सुरू झाली असून यात या सत्ता नाट्यात फायदा कोणत्या पक्षाला होतो आणि मध्यवर्ती निवडणुकांमध्ये कोण सक्रियपणे यशस्वी होतं याचाही उत्सुकता सर्वांना लागली आहे निवडणुका म्हंटलं की सर्वच गोष्टींची रेलचेल वाढली या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसत आहे https://aplaepaper.blogspot.com/


                            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या