Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अत्यंत |धक्कादायक घटना | चिमुकल्याने बापाच्या खांद्यावरच |घेतला शेवटचा श्वास

#BiGNEWS|अत्यंत धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली | चिमुकल्याने बापाच्या खांद्यावरच शेवटचा श्वास घेतला


मुख्यमंत्रीपदसाठी ...पाचे लोटस ऑपरेशन काय होते वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_22.html#.YryVdXH7ZDE.whatsapp




BEED |या गावात  बिबट्याचा वावर | सतर्क राहा | सुरक्षित रहा 

https://bit.ly/3aTGnbz 

भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे पूर्ण झाले तरीही गावाला अजून साधा रस्ता नाही. अन् इतिहासाच्या पुनरावृत्ती करणार म्हणत औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करणाऱ्या युती शासनाकडे या गोरगरिबांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.त्यामुळं अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. 




अशीच घटना औरंगाबाद येथील लखमापूर गावात घडली असून या गावात जाण्यासाठी रस्ता नसून प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा नाही कुठल्याही सुविधा या गावाला मिळत नसल्याची आक्रोश अनेक दिवसापासून येथील नागरिक करत आहेत.याकडे येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली आहे  BREAKING NEWS बंडखोर नेते यांना पक्षांतरा शिवाय पर्याय नाही | https://aplaepaper.blogspot.com/2022/06/breaking-




औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करत सत्तेवर आलेल्या शिंदे आणि भाजप सरकारनेही आधीच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती देऊन छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले.खरे  पण नामकरण झाले असले तरी शहरवासियांच्या समस्या तशाच आहेत



औरंगाबादमध्ये साधा रस्ता नसल्यामुधळे एका निष्पाप चिमुरड्याचा बळी गेला आहे. गंगापूर गावातील कृष्णा परदेशी 8 वर्ष याच्या पोटात दुखू लागल्याने  त्याचे वडील बाबूलाल परदेशी यांनी गावात प्राथमिक सुविधा नसल्यामुळे दुचाकीवरून गंगापूर येथे घेऊन जाण्यासाठी भर पावसात मुलगा खांद्यावर घेऊन औरंगाबाद कडे निघाले होते




जाताना खराब रस्त्यावर चिखल झाल्यामुळे दुचाकी गाडी त्यात फसली. तासभर परिश्रम करून देखील मोटरसायकल चिखलातून काही निघाली नाही. त्यामुळे चिमुकल्याने बापाच्या खांद्यावरच शेवटचा श्वास घेतलाउपचाराअभावी दुर्दैवाने या निष्पाप चिमुट्याचा बळी गेल्यामुळे राजकीय नेत्यांबद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केला आहेसविस्तर बातम्या ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्यूजसाठी आताच   WhatsApp group: https://chat.whatsapp.com/FAd5o3JAVLY1neuKlHAB8q

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या