Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BIG NEWS | सावध राहा | तुमच्यावरही कारवाई होऊ शकते | 1 अटक

सावध राहा|बीडमध्ये एकजणांस अटक तुमच्यावरही कारवाई होऊ शकते|बीड जिल्हा पोलिस 





बीड जिल्हा पोलिसांच्या वतीने आव्हान तुमची मुले ONLINE असतील तर त्याकडे लक्ष द्या. सध्या लहान मुलांच्या गुन्हेगारीत वाढ होत असून हातात मोबाईल आल्याने नको त्या गोष्टी घडत आहेत. गुन्ह्यांची संख्या वाढत आहे या प्रकरणात पालकही गुन्हेगार आहेत, सावध राहा, तुमच्यावरही कारवाई होऊ शकते.PM किसान 12 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत  प्रतीक्षा संपणार... या दिवशी मिळणार 

https://bit.ly/3OpAdNV



BIG NEWS मोबाईल मधून | रिव्हॉल्व्हर सोबत | सेल्फी घेताना | | एका मुलाचा मृत्यू | https://bit.ly/3AY9gxV एका मिनिटात | महत्त्वाच्या 5 अपडेट्स | लेटेस्ट बातम्या | https://bit.ly/3Pvcywq




याप्रकरणी बीडमध्ये एका कॅफेचालकाला अटक करण्यात आली असून तो अश्‍लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग करत होता.



बीडमधील इंटरनेट कॅफेमधून चाइल्ड पॉर्नोग्राफी करणाऱ्या बीड येथील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस गेल्या महिनाभरात जिल्ह्यात चाइल्ड पॉर्नोग्राफीचे 5 गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. "या"डॉक्टरच्या घरात | चोरट्यांचा धुमाकूळ | 50 तोळे सोने | दीड लाख रु घेऊन चोरटे फरार

https://bit.ly/3IKBNss



गेल्या महिन्यात शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चाइल्ड पॉर्नोग्राफीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना सायबर शाखेने बीड परिसरात इंटरनेट कॅफे चालवणाऱ्या गोविंद बापूराव क्षीरसागर याला अटक केली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चौकशी सुरू | 29 लाख 85 हजार | रुपयासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात |

https://bit.ly/3ckYSGe

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या