बेळगाव 6 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या घटनेत 12 खून
बेळगाव येथे गेल्या 6 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या घटनेत 12 खून झाल्याची घटना घडली असतानाच आज परत बेळगाव येथे नुकतीच घडलेली धक्कादायक घटना. या जिल्ह्यातील चंद्रशेखर नामक व्यक्तीला भेटण्यासाठी दोन व्यक्ती आले त्यांनी त्यांचे चरण स्पर्श करून. क्षणाचा विलंब न करता अचानक पणे त्यांच्यावर सपासप सत्तर चाकूचे वार करण्यात आले. सदरील घटनेची चौकशी व तपास सुरू असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.newsmajha: धक्कादायक | महागडा मोबाईल |17 हजार रु असलेली पर्स रेल्वे खाली पडली,अन् पुढे काय झाले ते वाचा |
https://aplaepaper.blogspot.com/2022/06/17.html#.YrtS3zkIv64.whatsapp
यातील आरोपींना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे अटक करण्यात आली आहे. त्यांना हुबळी इथे आणण्यात आला आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. सविस्तर घटना अशी की, आपण शिष्य असल्याचे सांगत वासु चंद्रशेखर यांच्या ते पाया पडले आणि त्यानंतर चाकून सपासप 70 वार चंद्रशेखर यांच्या वरती करण्यात आले. त्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या चंद्रशेखर यांचा उपचार आधी त्यांचा मृत्यू झाला आहे.newsmajha: पुन्हा येणार | मुख्यमंत्रीपदसाठी भाजपाचे लोटस ऑपरेशन काय होते वाचा |
https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_22.html#.YryVdXH7ZDE.whatsapp
Social Plugin