परळी - कन्हेरवाडी-जिरेवाडी बायपास काही काळ बंद करण्यात आला आहे
आपला ई पेपर online/परळी प्रतिनिधी
परळी बायपास मार्गावरील रेल्वे पुलाचे काम सुरू केले आहे. त्या कारणाने कन्हेरवाडी-जिरेवाडी बायपास रस्ता दि.05-04-2026 पासून वाहातूकीसाठी बंद राहील.
सदर महामार्गावरील बीड -परळी रेल्वे पुलाचे काम सुरु होत असल्यामुळे हा बायपास रस्ता पुर्ण बंद राहील.
असे बांधकाम विभागाने कळविले आहे.


Social Plugin