*ब्रेकिंग न्यूज | मुख्य निवडणूक निरीक्षक यांचे नियंञणाखाली छाननी शांततेत पार पडली..
आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
परळी विधानसभा मतदारसंघात इच्छुक पक्षांनी अपक्ष ने आपली वेगवेगळ्या पक्षातर्फे डमी अर्थात दोन फॉर्म भरून आपले उमेदवारी अधिकृत राहावे याची काळजी घेत कालपर्यंत परी तहसील कार्यालयात अर्ज भरण्यात आली. कालपर्यंत परळी तहसील कार्यालयात अर्ज भरण्यात आली होती. त्यामध्ये अपक्ष उमेदवार 38 इतर पक्ष 07 आणि राष्ट्रीय राज्य पक्ष 03 अशी उमेदवार आहेत. एकूण 72 अर्ज पैकी 48 शिल्लक राहिले आहे.
परळी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक व समितीत उपविभागीय अधिकारी तहसील कर्मचारी उपस्थित होते.
परळी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक व समिती द्वारे आज परळी तहसील मध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व उमेदवारी अर्जाचे छाननी शांततेत पार पडली यात वैध अर्ज उमेदवार आणि अवैध ,अपात्र उमेदवार यांची सविस्तर यादी
नामनिर्देशन पत्र वैध अर्ज उमेदवाराचे नाव
- राजाभाऊ उर्फ धनराज श्रीरंग फड अपक्ष
- महेंद्र अशोक ताटे आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी
- धनंजय पंडितराव मुंडे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
- राजश्री धनंजय मुंडे अपक्ष
- मुस्तफा मैनोद्दीन शेख ऑल इंडिया मज्लिस ए इन्कलाब ए मिल्लत
- हिदायत सादेखअली सय्यद अपक्ष
- सुलेमान खैरोद्दीन महमद अपक्ष
- अशफाक सज्जाद शेख अपक्ष
- गौतम प्रकाश आदमाने अपक्ष
- महेम्दखा सुलतानखा पठाण अपक्ष
- राजाभाऊ श्रीराम फड अपक्ष
- केशव ज्ञानोबा मुंडे अपक्ष
- सेवक सखाराम जाधव अपक्ष
- राजेसाहेब श्रीकिशन देशमुख नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
- धनराज अनंतराव मुंडे भारतीय प्रजा स्राज्य पक्ष
- सरफाज बाबाखान पठाण अपक्ष
- नमहमद अमिरसाब क्रेशी अपक्ष
- मतीन समदानी शेख अपक्ष
- शाकेर अहमद शेख अपक्ष
- आतीक युसुफ पठाण अपक्ष
- सोहेल शफाकत सायेद अपक्ष
- सिकंदर आशफाक सय्यद अपक्ष
- शेख तौसीफ अब्दुल सत्तार बुलंद भारत पार्टी
- प्रभाकर विठ्ठलराव वाघमोडे अपक्ष
- अतीक सिकंदर शेख अपक्ष
- साहस पंढरीनाथ आदोडे मराठवाडा मुक्ती मोर्चा
- दयानंद नारायण लांडगे अपक्ष
- दिलीप संभाजी बीडगर अपक्ष
- केदारनाथ वैजनाथ जाधव पक्ष
- राजेसाहेब ऊर्फ राजेभाऊ सुभाष देशमुख अपक्ष
- अल्ताफ खाजामियाँ सय्यद अपक्ष
- प्रमोद दिलीपराव बिडगर अपक्ष
- पाशा मिया शेख अपक्ष
- कलीम पाशा शेख अपक्ष
- अरशादखान जमीलखान पठाण अपक्ष
- जयवंत विठ्ठलराव देशमुख अपक्ष
- धोंडीराम लक्ष्मण उजगरे पक्ष
- सच्चिदानंद श्रीरंगराव मोरे अपक्ष
- अच्युतराव रंगनाथराव गंगणे अपक्ष
- फरजानाबेगम स्लेमान महमद अपक्ष
- भागवत बबनराव वैद्य पक्ष
- साहेबराव नामदेवराव जाधव अपक्ष
- फरीद ब्रानोद्दीन शेख अपक्ष
- ज्ञानेश्वर लक्ष्मणराव काब अपक्ष
- आबासाहेब पंडितराव आगळे अपक्ष
- श्रीराम कोंडीराम गिते अपक्ष
- विष्ण नामदेव राठोड अपक्ष
- शफीख रशीद शेख अपक्ष
थोड्या वेळात उपलब्ध होईल
🎯आपला_ई_पेपर_Online*
सविस्तर वाचा
*Vidhansabha 233* |परळी विधानसभा मतदारसंघ अर्जाची छाननी पूर्ण |🔴👉👉👉👉 https://aplaepaper.blogspot.com/2024/10/vidhansabha-233.html
*🎯#आपला_ई_पेपर_Online*
*https://aplaepaper.blogspot.com*
*🎯#आपला_ई_पेपर_Online*
*🎯#न्यूज_*#हेडलाईन*
*🎯#दै_लोकप्रश्न_परळी_प्रतिनिधी*
*🎯#संतोष _बारटक्के*
*🎯9423472426*
Social Plugin