महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे आणि आजपर्यंत परळी विधानसभा 233 मतदारसंघासाठी 29 उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आणि आतापर्यंत एकूण ३४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे
आजपर्यंत दाखल केलेल्या 29 उमेदवारी मध्ये राजाभाऊ फड यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे,
महाविकास आघाडी कडून राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे
तर करुणा मुंडे यांनी आपला स्वराज्य पक्षांकडून उमेदवारी दाखल केली आहे या तिघांची सह २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवार
1)मुस्तफा मैनुद्दीन शेख
2)हिदायत सादेख अली सय्यद
3)सुलेमान खेरोद्दीन महमद
4)अश्फाक सज्जाद शेख
5)गौतम प्रकाश आदमाने
6)राजेभाऊ श्रीराम फड (2 अर्ज)
7)केशव ज्ञानोबा मुंडे
8)धनराज उर्फ धनंजय अनंतराव मुंडे
9)सेवक सखाराम जाधव
10)सरफाज बाबाखान पठाण रा माजलगाव
11)नुर महमद अमिरसाब कुरेशी
12)अलका प्रभाकर सोळुंके
13)राजेसाहेब श्रीकिशन देशमुख
14)शाकेर अहमद शेख
15)मतीन समदानी शेख
17) आतीक युसुफ पठाण
16)आतीक युसुफ पठाण
18)सिकंदर आशपाक सय्यद
19)करुणा धनंजय मुंडे
20) शंकर शेषेराव चव्हाण
21)शेख शेषेराव चव्हाण
22)प्रभाकर विठ्ठलराव वाघमोडे
23)दयानंद नारायण लांडगे
24)साहस पंढरीनाथ आदोडे
25) शेख तौसीफ अब्दुल सत्तार
26)मुस्तफा मैनुद्दीन शेख
27)दिलीप संभाजीरासंभाजीराव बीडगर
28)केदारीनाथ वैजनाथ जाधव
29)राजेसाहेब सुभाष देशमुख
उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे
Social Plugin