Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान


 

नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान अंतर्गत आज प्रिया नगर व बँक कॉलनी या ठिकाणी मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली याप्रसंगी उपस्थित प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी दिसत आहेत