Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

CBSE सीबीएसई 10 च्या परीक्षेत कु.शुभा गिरीश कुलकर्णी हिने 95.5% गुण घेऊन घवघवीत यश मिळविले




परळी CBSE सीबीएसई 10 च्या परीक्षेत  कु.शुभा गिरीश कुलकर्णी  पुण्याच्या (गोखले नगर ) विखे पाटील मेमोरियल स्कूल मध्ये   95.5% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.  विशेष बाब म्हणजे शालेय अभ्यासक्रमा सोबतच कथ्थक या नृत्य प्रकारात आर्टिस्ट म्हणुन पुण्यात शिक्षण घेत असून याबद्दल तिचे सगळीकडे कौतुक होत आहे. 

परळी येथील शिक्षिका श्रीमती. पुष्पा  कुलकर्णी, नायगावकर यांची  शुभा ही नात आहे.तिच्या यशाबद्दल परळीतील आश्विन मोगरकर, नेताजी पालकर शिवाजी पालाकुडतेवार,नितीन समशेट्टे यांनी  कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या