Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

H𝒶𝓅𝓅𝓎 ℬ𝒾𝓇𝓉𝒽 𝒟𝒶𝓎 🅷🅰🅿🅿🆈 🅱🅸🆁🆃🅷🅳🅰🆈 डॉ.विवेक दंडे यांना वाढदिवसानिमित्त सर्व क्षेत्रातील व्यक्तींच्या शुभेच्छांचा वर्षाव.....

H𝒶𝓅𝓅𝓎 ℬ𝒾𝓇𝓉𝒽 𝒟𝒶𝓎 

           🅷🅰🅿🅿🆈 

      🅱🅸🆁🆃🅷🅳🅰🆈














परळीतील गोरगरीब कामगारांना सैदव मदतीला धावून येणारे व अनेकांचे दैवत सर्वाचे (दादा) असलेले परळीच्या वैद्यकीय क्षेत्रातील.. 



परळी -पारिजात क्लिनिकचे संचालक गोरगरिबांचे कैवारी डॉ. विवेक दंडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देताना श्रीनिवास देशमुख सर , दैनिक परळी प्रहार चे संपादक राजेश साबणे, गणेश लाड,गंगाधर राजनाळे, महादेव तिडके, बालाजी गडगूळ, विनायक भाले आदी दिसत आहेत.








दीनदयाळ बँकेचे डायरेक्टर डॉक्टर विवेक दंडे साहेब यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करताना🍰🌷🌹💐


सामाजिक कार्यात अग्रेसर, शांत, संयमी व्यक्तिमत्व, दीनदयाळ बँकेचे विद्यमान संचालक डॉ.विवेक दंडे सर आपणास वाढदिवसानिमित्त *हार्दिक शुभेच्छा* .  🎂🎂🌹🌹 video 👇👇👇







 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या