Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत नायब तहसिलदार यांना परळी भाजपा पदाधिकारी व सकल ब्राह्मण समाजाचे निवेदन

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


बीड येथील कुर्ला व माजलगाव तालक्यातील गंगामसला या गावात भाजपला मतदान का ?केले म्हणून राऊतमारे या कुटुंबावर हल्ला करत  मारहाण झाली, या माजलगाव तालक्यातील गंगामसला गावत भाजपा ला का मतदान केले म्हणून नाभिक समाजातील 4 दुकानात घुसुन मोडतोड करत दुकानदारांना मारहाण केले या दोन्ही घटनेच्या च्या निषेध नोंदवत परळीत नायब तहसिलदार यांना परळी वैजनाथ येथील भाजपा पदाधिकारी व सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी परळीतील सर्व ज्येष्ठ लहान थोर कार्यकर्ते उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या