Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED | लोकसभा मतदारसंघ 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

 बीड लोकसभा मतदारसंघ 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे

सहा वाजेपर्यंत 68 टक्के मतदान !

बीड- बीड लोकसभा मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वाजेपर्यंत सुमारे 68% टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

या यामध्ये आष्टी 69%, बीड62%, गेवराई 65%, केज 68%., माजलगाव 68%, परळी 75% विधानसभा मतदार संघात मतदान झाले. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या