Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईत अगणित दिव्यांनी उजळले नृसिंह बारव महाशिवरात्र पर्वावर राबविला उपक्रम



आपला ई पेपर अंबाजोगाई प्रतिनिधी

ऐतिहासिक वारसा असणाऱ्या सर्वज्ञ दासोपंत समाधी परिसरातील नृसिंह(तीर्थ)बारव याठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्त्याने दिपोत्सव साजरा झाला दिव्यांच्या रोषणाईने हा परिसर उजळून निघाला. महाशिवरात्री पर्वा


निमित्ताने सांयकाळी सर्वज्ञ दासोपंत समाधी परिसरातील ऐतिहासिक नृसिंह (तीर्थ)बारवाची तसेच नृसिंह मंदीर परिसराची स्वच्छता करून पायऱ्या,कठडे, बारव यात दिवे ठेवून हा दीपोत्सव साजरा झाला यावेळी महिला, पुरुष, इतर भाविक भक्त उपस्थित होते.

धार्मिक स्थळाचे महत्व वाढविण्यासाठी उपक्रम आवश्यक -ॲड. मकरंद पत्की

सर्वज्ञ दासोपंत समाधी परिसरातील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या नृसिंह (तीर्थ)बारव परिसरात महाशिवरात्र निमित्त्याने हा दीपोत्सव साजरा झाला.

 असा उपक्रम धार्मिक स्थळाचे महत्व वाढविण्यासाठी आवश्यक असून पुढेही सर्वांच्या सहकार्यातून या उपक्रमात सातत्य ठेवण्याची गरज असे मत दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड.मकरंद पत्की यांनी व्यक्त केले

🔴🔴🔴🔴🔴

धक्कादायक घटना...

*पुण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची परळी रेल्वे रुळावर आत्महत्या*

*मृतदेहा जवळ आढळली चिठ्ठी*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2024/03/blog-post_9.html*

*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या