आपला ई पेपर parli Vaijnath
परळीत महाशिवरात्रीनिमित्त पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ परळी वैद्यनाथ प्रभूंची पालखीची आज नगर प्रदक्षिणा आज 10/3/2024 रविवार रोजी सायंकाळी सोहळ्यास सुरूवात झाली असून हा पालखी सोहळा श्री वैद्यनाथ मंदिर येथून उत्तर पायरी सुरुवात होईल हि पालखी..
देशमुख पार....
पेठ गल्ली....
आंबेवेस....
गणेशपार...
नांदुरवेस....
अंबेवेस....
भोई गल्ली....
दक्षिण मुखी गणेश मंदिर... पूर्व दरवाज्याने श्री वैद्यनाथ मंदिरात परत प्रवेश करेल
या नंतर परंपरेने वेताळ परिवारातील सदस्य नारदीय किर्तन किर्तन करतील या नंतर शयन आरती अंदाजे मध्यरात्री म्हणजे 11/3/2024 सोमवार रोजी दोन ते आडीच या दरम्यान होईल.
पालखी मार्गावर रांगोळ्या, सडा सारवण, पुष्प वृष्टी, फटाके, नाष्टा , प्रभू वैद्यकाच्या पालखीच्या दर्शनासाठी परळीकर सज्ज झाले असून हा पालखी सोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
तसेच स्थानिक कलावंतासह बाहेर गावावरून आलेल्या नामवंत कलाकाराचे गायन, वादन याची रेलचेल आसेल यासाठी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे
Social Plugin