आपला ई पेपर परळी वैद्यनाथ
प्रगती सिटी केबलवर जय श्री राम अयोध्येच्या धरतीवर पहाटेचेभक्ती गीत...
परळीकरांना अयोध्यातील श्रीराम प्रभूच्या दर्शनाचा आणि राम भक्त हनुमानजीच्या भक्ती गीतेचा आनंद घेत घर दुकानात बसून 24 तास ऐकता येणार .. जय श्री राम भक्ती गीते
सभोवतालचा सर्व परिसर मंत्रमुग्ध करणारी भक्ती गीते आता थेट प्रगती सिटी केबल पाहता येणार
अयोध्येतील श्रीराम ललाचे दर्शन व दररोज होणारी आरती प्रत्येक घरात टेलिव्हीजन द्वारे पाहाता येणार. प्रगती सिटी केबल च्या माध्यमातून आपल्या घरातील GTPL सेट अप बॉक्स चॅनेल नंबर 986 पाहता येणार आहे.
Social Plugin