Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धर्मवीर आनंदजी दिघे यांची जयंती शिवसेना युवासेनेच्या वतीने उत्साहात संपन्न

मराठी अस्मिता अभिमान बाळगणारे...


हिंदुत्ववादी विचारांची मशाल तेवत ठेवणारे, धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती उत्साहात साजरी

आपला ई पेपर/परळी प्रतिनिधी 

मराठी अस्मितेचे मानबिंदू धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त शिवसेना,युवासेना परळी.वै विधानसभेच्या वतीने हिंदुत्व आणि मराठी अस्मिता पुढे घेऊन जाणाऱ्या दिघे साहेबांची जयंती त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून परळी.वै येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवसेना सचिव संजयजी मोरे साहेब,शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख अर्जुनजी खोतकर साहेब,बीड लोकसभा संपर्क प्रमुख डॉ.विजयजी पाटील साहेब,विधानसभा संपर्क प्रमुख बापु मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  बीड जिल्हा प्रमुख सचिन भैय्या मुळूक,अनिल दादा जगताप,

युवासेना कोअर कमिटीचे सदस्य अविनाश खापे पाटील,युवासेना जिल्हाप्रमुख सुमित कोळपे, शिवसेना परळी तालुकाप्रमुख शिवाजी जिजा शिंदे,उपजिल्हाप्रमुख अॅड.रामराव माने,विधानसभा जेष्ठ नेते धनंजय गित्ते साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवासेना उपजिल्हाप्रमुख 

बालासाहेब देशमुख,युवासेना शहरप्रमुख गजानन कोकीळ,युवा नेते सचिन स्वामी,जेष्ठ नेते संजय कदम गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना,युवासेना परळी विधानसभेच्या वतीने दिघे साहेब यांना वंदन करून धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात दिघे साहेब यांचा जयघोष करत साजरी करण्यात आली.

 या वेळी युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन चव्हाण,युवासेना शहारसचिव शैलेश कदम,युवासेना शहरसंघटक नवनाथ अप्पा लोभे,युवासेना उपशहरप्रमुख सागर बुंदुले,युवासेना उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर मुंडे,जेष्ठ शिवसैनिक नारायण मानकर,राजाभाऊ देशमुख,जगन्नाथ फुके,हामीद शेख,नवनाथ सरवदे,राजाभाऊ,कोंडीबा 

कुकर,गंगाधर काळे,भगवान साखरे,अंकुश दहिफळे,बालाजी धुमाळ,भाऊसाहेब कुकर,भरत नाईकवाडे,अमर पारेकर,बाळ देशमुख,राजेभाऊ देशमुख,गणेश चौरे,महेश कुकर,हनुमान सरवदे,

दत्ता साबळे,अशोक धोकटे,रमेश लोखंडे,वैजनाथ लोखंडे,राहुल गित्ते,गोविंद चिवडे,पिंटू मोहेकर,हरिभाऊ लोखंडे,निलेश जगतकर आदिसह असंख्य पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या