Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आग्रहाचे निमंत्रण.. सर्वांना

 

आपला ई पेपर 


राजनीती आणि प्रशासनाचे गाढे अभ्यासक सुप्रसिध्द जनहित याचिकाकर्ते ज्यांना *P.I.L.Man OF India म्हणून ओळखले जाते असे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ मा.श्री.अश्विनीकुमार उपाध्याय यांचे "भारतीय राजनिती आणि प्रशासन यांच्यात अमुलाग्र बदल व्हावा!"* या विषयावर आज सायंकाळी ५ वाजता वैद्यनाथ इंडस्ट्रिअल वसाहत येथे व्याख्यान संपन्न होणार असून या दर्जेदार व्याख्यानाचा परळीच्या रसिक श्रोत्यांनी जरूर लाभ घ्यावा ही विनंती.

बाजीराव भैय्या धर्माधिकारी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या