Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

७/१२ ' शेतकऱ्यांचा "दागिना" -अभिजीत मुंडे

 महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतील " कागदपत्रे " अधिक माहितीची गरज -अभिजीत मुंडे


आपला ई पेपर परळीप्रतिनिधी

देशात आणि राज्यात जानेवारी महिना दिनविशेष प्रथम लक्षात येते की, नवं चैतन्य, नवं स्वप्न, नवं वर्ष. याच काळात गुढी पाडवा, पोळा, आणि जून महिना सुरू झाला की मिरग दसरा दिवाळीच्या सोबत अन्य विविध सणासुदीच्या दिवसांचा शेतकऱ्यांना अधिक महत्त्व. महाराष्ट्रातील शेती करणाऱ्यांनाही लक्षात येत नाही हो. आम्ही आमच्या बळीराजा सुखावला आहे का, नाही. परंतू शेतकऱ्यांच्या जीवनातील खरा सोन्याची नाणी, *सोन्याचा दागिना " ७/१२"*  ला  पोटाच्या काळजासारखे जतन करून ठेवावे लागते. 

महाराष्ट्रातील खेड्यातील शेतकरी किंवा शेती करणाऱ्यांनाच ७/१२ चे सर्वाधिक महत्त्व प्राप्त होता. शहरातील कामगार, मोलमजुरी करणारे, हात गाडा ओढणारे, बलाढ्य कंपन्याच्या मालकांना सुध्दा ७/१२ चे महत्व नाही. परंतु आज अन्य वर्षीपासून दिनदर्शिका सुरू झाली तेव्हा पासून ७/१२ चे महत्व हे शेती करणारा शेतकऱ्यांना यांचे अधिक माहिती असते असे याठिकाणी आज ऐतिहासिक दिवस. ७/१२ इंग्रजी दिनदर्शिकाचे शेवटच्या महिन्याचे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

देश कृषीप्रधान देश आहे. शेतातून माल खरेदी करून बाजारात घेऊन जातो. तेव्हा प्रशासन विभाग व योजना याकडे दुर्लक्ष करत आहेत. 

७/१२  शेतकऱ्यांच्या जीवनातील एक अनमोल दागिना होय. यावर एक प्रेरणा देणार वाक्य 

"आपल्या नवीन काही कमवता नाही आले तरी चालेल पण जे पिढ्या न पिढ्या चालत आलं आहे ते तरी टिकवता आले पाहिजे...!

 शेतीचे कागदपत्रे त्याला ७/१२   परळी तालुक्यातील ग्रामीण आय.टी.आय. कॉलेज संगम चे प्राचार्य मा.सिधेश्र्वर घुगे सर तथा शिक्षण कर्मचारी ऋषीकेश धावते सर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज मध्ये एक नवीन उपक्रम राबवला विद्यार्थ्यांमध्ये शेतकऱ्यांबददल जागृकता व्हावी  व त्यांना आजच्या  तारखेची माहिती व्हावी.

राज्यात यांचे प्रचार व प्रसार झाले पाहिजे.  विद्यार्थ्यांनी ही ते आव्हान स्वीकारले व त्याच कॉलेजचा माझी विद्यार्थी तथा शेतकरी मित्र अत्यंत कमी वयात शेती विषयक  खूप माहितीपूर्ण तरूण डाबी या गावचा रहिवासी  अभिजीत अच्युत मुंडे यांनी ही तिथे उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना ७/१२ म्हणजे शेतीच महत्व पटवून दिले. डिसेंबर महिन्याती सातवा  राष्ट्रीय ७/१२ दिवस  म्हणून घोषित करण्यात यावी ही शासनाकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी मागणी केली व असा सामाजिक उपक्रम राबवला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या